Mahashivratri 2024 wishes in marathi
जय शंकर! आगामी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या सर्व भागांत येणारा महाशिवरात्रीचा पवित्र सण लवकरच येतो आहे . यंदा हा उत्सव शुक्रवारी, ८ मार्च २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे. भगवान शिवाला समर्पित हा दिवस उपवास, पूजा आणि धार्मिक उत्साहाने भारभरला जातो या लेखातून आम्ही तुम्हाला येत्या महाशिवरात्रीसाठी शुभेच्छा आणि मराठीमध्ये काही विशेष संदेश देऊ इच्छितो … Read more